{"product_id":"f","title":"F-1 Story | एफ - १  स्टोरी","description":"\u003cp\u003eफ-१ स्टोरी अमेरिकेतील विद्यार्थिदशेचा अनुभव शिक्षण व करिअरच्या उत्तम संधीचं स्थान म्हणून तरुणाईला अमेरिका नेहमीच खुणावत असते. अमेरिकेत शिक्षणासाठी प्रवेशाचा परवाना म्हणजे एफ-1 व्हिसा आणि तिथे नोकरीसाठी वास्तव्याचा परवाना म्हणजे एच -1 व्हिसा.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया दोन टप्प्यांमधील आपल्या अमेरिकेतील वास्तव्याचे व जडणघडणीचे अनुभव लेखकाने या पुस्तकात मांडले आहेत. अमेरिकेत विद्यार्थी म्हणून डोळसपणे अनुभवलेल्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा हा लेखाजोखा शिक्षणाच्या व करिअरच्या निमित्ताने अमेरिकेत जाऊ इच्छिणार्‍यांसाठी प्रेरक – मार्गदर्शक ठरणारा आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270533410899,"sku":null,"price":297.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/F1_Story_Cover_F-1-150x232.jpg?v=1774279772","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/f","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}