{"product_id":"faljyotishacha-sampurna-abhyaskram-khand-5-varadvinayak-vijay-khambete","title":"फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड ५ (वरदविनायक विजय खांबेटे) | Faljyotishacha Sampurna Abhyaskram Khand 5 Varadvinayak Vijay Khambete","description":"\u003cp\u003eफलज्योतिषाचे महत्वाचे नियम (उत्तरार्ध) हा फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम या ग्रंथमालेतील पाचवा खंड आहे. अत्यंत सखोल, आनुभाविक, सोप्या भाषेतील, सविस्तर विश्लेषण असलेल्या या ग्रंथमालेतील सर्वच खंड अभ्यासकांना व ज्योतिषांना प्रचंड भावले आहेत. राजयोग, नीचभंग, विपरीत राजयोग, कारको भाव नाशाय, अस्तंगत ग्रह, राहू-केतूची फळे, बाधकेश, अवस्था, कारकत्वांचा वापर, चंद्रकुंडली आणि ज्योतिषातील फलितोपयोगी अनेक महत्वाच्या नियमांवर या खंडात सविस्तर विश्लेषण केले आहे. अनेक कुंडल्या सोडवल्या आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Udveli Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68271350808659,"sku":"5","price":378.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Front-final-red-Falajyotish-Cover-Khand-5_Page_1-scaled.png?v=1795442634","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/faljyotishacha-sampurna-abhyaskram-khand-5-varadvinayak-vijay-khambete","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}