{"product_id":"family-doctor","title":"Family Doctor | फॅमिली डॉक्टर","description":"\u003cp\u003eआरोग्य बिघडते म्हणजे काय होते? अॅलोपथीचे उपचार कधी घ्यावेत आणि अन्य उपचारपद्धती कधी वापराव्यात?\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eविविध आरोग्यविषयक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न. फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जसा सर्वसामान्यांना सहजपणे समजेल अशा प्रकारे दिला जात असे, तशाच प्रकारे सोप्या भाषेत दिलेली वैद्यकीय माहिती.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eऋतुचक्र, आहार, बालआरोग्य, स्त्रीआरोग्य, सौंदर्य, मधुमेह, पोटाचे विकार, कान - नाक - घसा, शरीरदुखी आदी विषयांवरील लेखांचा समावेश. सकाळ फॅमिली डॉक्टर पुरवणीतील विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या निवडक लेखांचा संग्रह. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270550712403,"sku":null,"price":356.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Family_Doctor_cover.jpg?v=1773818516","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/family-doctor","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}