{"product_id":"fantastic-feluda-black-set-4-books","title":"फॅन्टॅस्टिक फेलूदा – ‘ब्लॅक’ संच | Fantastic Feluda black sanch","description":"\u003cp\u003eविश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ या रहस्यकथांमध्ये गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू अशा व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत. चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा एकूण ३५ कथांपैकी १२ नव्या कथांची ही ४ नवीन पुस्तकं! यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, या कथा विविध शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा मिलाफ साधला आहे. अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या रहस्यकथा केवळ किशोरांनाच नव्हे तर मोठयांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!अनुबिसचं रहस्य + ३ कथा चालत्या प्रेताचं गूढ + २ कथा टिंटोरेट्टोचा येशू + १ कथा केदारनाथची किमया + २ कथा\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232536358995,"sku":"978-93-82591-50-4","price":420.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BlackFeluda_Box_Front-1.jpg?v=1795070541","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/fantastic-feluda-black-set-4-books","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}