{"product_id":"fantastic-feluda-golden-set-4-books","title":"फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा गोल्डन संच | Fantastic Feluda rahasyakatha golden sanch","description":"\u003cp\u003eविश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ या रहस्यकथांमध्ये गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू अशा व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत. चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा एकूण ३५ कथांपैकी १२ नव्या कथांची ही ४ नवीन पुस्तकं! यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, या कथा विविध शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा मिलाफ साधला आहे. अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या रहस्यकथा केवळ किशोरांनाच नव्हे तर मोठयांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232562245715,"sku":"978-93-82591-81-8","price":490.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Feluda_GoldenBox_RGB-1.jpg?v=1795070744","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/fantastic-feluda-golden-set-4-books","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}