Skip to product information
Sale price
Rs. 350.00
Regular price
Rs. 500.00
मी कितीही डाएट केलं तर माझं वजन कमी का होत नाही? मी कोणता एक्सरसाइज केला म्हणजे माझं पोट कमी होईल ? माझं वजन तर नियंत्रणात आहे, मग मी कशाला एक्सरसाइज करू ? मला व्यायाम करायचाच कंटाळा येतो, त्यावर काही उपाय आहे का? हे आणि यासारखे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील, तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे ! डॉ. विवेक कर्वे यांनी आपल्या २५ वर्षांच्या स्वानुभवातून ‘फॅट टू फिट’ हा प्रवास कसा करावा हे सांगितलं आहे. त्यामुळे ‘वजन घटवण्याची ही गुरुकिल्ली’ तुमच्याकडे हवीच…
Pickup available at HO
Usually ready in 24 hours