{"product_id":"fat-to-fit-a-game-changer-vajan-ghatavnyachi-gurukilli-dr-vivek-karve","title":"फॅट टू फिट अ गेम चेन्जर-वजन घटवण्याची गुरुकिल्ली डॉ. विवेक कर्वे | Fat To Fit A Game Changer Vajan Ghatavnyachi Gurukilli Dr Vivek Karve","description":"\u003cp\u003eमी कितीही डाएट केलं तर माझं वजन कमी का होत नाही? मी कोणता एक्सरसाइज केला म्हणजे माझं पोट कमी होईल ? माझं वजन तर नियंत्रणात आहे, मग मी कशाला एक्सरसाइज करू ? मला व्यायाम करायचाच कंटाळा येतो, त्यावर काही उपाय आहे का? हे आणि यासारखे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील, तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे ! डॉ. विवेक कर्वे यांनी आपल्या २५ वर्षांच्या स्वानुभवातून ‘फॅट टू फिट’ हा प्रवास कसा करावा हे सांगितलं आहे. त्यामुळे ‘वजन घटवण्याची ही गुरुकिल्ली’ तुमच्याकडे हवीच…\u003c\/p\u003e","brand":"Udveli Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68271349465171,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/front-final-fat-to-fit-Marathi-cover.jpg?v=1795442609","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/fat-to-fit-a-game-changer-vajan-ghatavnyachi-gurukilli-dr-vivek-karve","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}