Skip to product information
Fidel Castro | फिडेल कॅस्ट्रो By Atul Kahate | अतुल कहाते
Rs. 300.00
Pages: 164
Language: Marathi

क्यूबा हा जेमतेम एक कोटीच्या जवळपास लोकसंख्या

आणि शंभर चौरस मीटर इतक्या आकाराचा देश;

पण बलाढ्य अशा अमेरिकेच्या वर्चस्वाला क्यूबानं लढत दिली आणि अमेरिकेला नामोहरम केलं. अशा या क्यूबाच्या नेतृत्वाची धुरा कॅस्ट्रोनं जवळपास पाच दशकं सांभाळली.

क्यूबाचा संघर्ष सहा दशकांहून जास्त काळ चालला होता.

या संघर्षाचा कर्ताकरविता होता, झुंजार क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रो!

जगात सगळीकडे बोकाळलेली भांडवलशाही,

अतिमुक्त विचारसरणी आणि पाश्चिमात्य चंगळवादानं

थैमान घातलेलं असताना, या सगळ्याला सातत्यानं

विरोध करून कॅस्ट्रोनं आपली भूमिका ठामपणे जगासमोर मांडली.

कॅस्ट्रोच्या वादळी, नाट्यपूर्ण आणि संघर्षपूर्ण

आयुष्याचा प्रवास सर्वसामान्यांना अवाक करणारा आहे.

त्याच्या थक्क करून सोडणार्या आयुष्याची वाचकांना

 

खिळवून ठेवणारी ही कहाणी.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Fidel Castro | फिडेल कॅस्ट्रो By Atul Kahate | अतुल कहाते

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like