Skip to product information
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
गड-किल्ल्यांवरील वनस्पती महाराष्ट्रातील गड-किल्ले, आपल्या २-३ शतकांच्या उज्वल इतिहासाचे साक्षीदार ! त्याच पृष्ठभूमीवर कित्येक सहस्र आपले हिरवे मित्र रहात आहेत, फुलत आहेत, आपलं वंशसातत्य टिकवून धरत आहेत. अभ्यासू वृत्तीच्या डोंगर भटक्यांना इतिहासाच्या साक्षीदारांबरोबरच तिथली झाडं-झुडपं-वेली-वृक्ष हेही खुणावत असतात. 'अठराभार वनस्पती, गुण सांगावे किती?' या समर्थ वचनाची आठवण ठेऊन डॉ. मंदार दातार यांनी रसाळ भाषेत गड-किल्ल्यांवरील वनस्पतींचा धांडोळा घेतला आहे, तो वाचकांना निश्चित भावेल अशी खात्री आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours