{"product_id":"gadkillyanvaril-vanspati-by-mandar-datar","title":"Gadkillyanvaril Vanspati | गडकिल्ल्यांवरील वनस्पती By  Dr Mandar Datar  | मंदार दातार","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगड-किल्ल्यांवरील वनस्पती महाराष्ट्रातील गड-किल्ले, आपल्या २-३ शतकांच्या उज्वल इतिहासाचे साक्षीदार ! त्याच पृष्ठभूमीवर कित्येक सहस्र आपले हिरवे मित्र रहात आहेत, फुलत आहेत, आपलं वंशसातत्य टिकवून धरत आहेत. अभ्यासू वृत्तीच्या डोंगर भटक्यांना इतिहासाच्या साक्षीदारांबरोबरच तिथली झाडं-झुडपं-वेली-वृक्ष हेही खुणावत असतात. 'अठराभार वनस्पती, गुण सांगावे किती?' या समर्थ वचनाची आठवण ठेऊन डॉ. मंदार दातार यांनी रसाळ भाषेत गड-किल्ल्यांवरील वनस्पतींचा धांडोळा घेतला आहे, तो वाचकांना निश्चित भावेल अशी खात्री आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Snehal Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46004383285331,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/61enC7xt9-L._SL1269.jpg?v=1787221316","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/gadkillyanvaril-vanspati-by-mandar-datar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}