Skip to product information
Gaganika | गगनिका by Satish Alekar | सतीश आळेकर""
Sale price  Rs. 338.00 Regular price  Rs. 375.00
Pages: -
Language: Marathi

Gaganika | गगनिका असंगत नाटकांमधून वसलेलं विसंगत गाव. पण ते वसवताना वापरलेलं असतं वास्तव जीवनातलं सुसंगत साहित्य.

आपला सामाजिक भवताल, आपलं राजकीय वर्तमान ठसे अन् खुणा उमटवत असतात या गावामधून. ‘महानिर्वाण, ‘महापूर, ‘बेगम बर्वे अशा अनवट नाटकांनी मराठीच नव्हे तर भारतीय रंगभूमीला वेगळं वळण देणारे प्रख्यात नाटककार सतीश आळेकर यांनी आपल्या रंगभूमीवरील कारकिर्दीचा आणि आपल्या नाट्यकृतींचा उलगडलेला अनोखा प्रवास – गगनिका हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

गगनिका | Gaganika

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like