Skip to product information
Gamtidar Goshti – गमतीदार गोष्टी [ मनाला आनंद – मेंदूला व्यायाम ]
Sale price  Rs. 135.00 Regular price  Rs. 150.00
Language: Marathi

लहानांबरोबर मोठ्यांनादेखील गोष्टी वाचायला आवडतात आणि जर त्या गोष्टींमध्ये रंजकतेबरोबरच मेंदूला व्यायाम देणारी कोडीही (पझल्स) असतील, तर किती धमाल ना? या पुस्तकातील कथाही अशाच गमतीदार असून त्या वाचण्याची पद्धत कोडी सोडवण्यासारखी आव्हानात्मक आहे. या पद्धतीमुळे कथेत पुढे काय घडणार आहे, ते जाणण्यासाठी आधी मुद्दामून वापरलेल्या चुकीच्या शब्दांच्या ठिकाणी योग्य शब्द शोधून वापरायचे.

मगच कथा पुढे वाचता आणि समजून घेता येईल. हे जमल्यावर मिळणारा आनंद मात्र खूप मोठा असेल. मग उशीर कशाला?

चला, वाचायला सुरुवात करू या. आपल्या मनाला आनंद व मेंदूला व्यायाम देऊ या. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Gamtidar Goshti | गमतीदार गोष्टी

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like