{"product_id":"gamtidar-goshti","title":"Gamtidar Goshti | गमतीदार गोष्टी","description":"\u003cp\u003eलहानांबरोबर मोठ्यांनादेखील गोष्टी वाचायला आवडतात आणि जर त्या गोष्टींमध्ये रंजकतेबरोबरच मेंदूला व्यायाम देणारी कोडीही (पझल्स) असतील, तर किती धमाल ना? या पुस्तकातील कथाही अशाच गमतीदार असून त्या वाचण्याची पद्धत कोडी सोडवण्यासारखी आव्हानात्मक आहे. या पद्धतीमुळे कथेत पुढे काय घडणार आहे, ते जाणण्यासाठी आधी मुद्दामून वापरलेल्या चुकीच्या शब्दांच्या ठिकाणी योग्य शब्द शोधून वापरायचे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eमगच कथा पुढे वाचता आणि समजून घेता येईल. हे जमल्यावर मिळणारा आनंद मात्र खूप मोठा असेल. मग उशीर कशाला?\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eचला, वाचायला सुरुवात करू या. आपल्या मनाला आनंद व मेंदूला व्यायाम देऊ या. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270530986067,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Gamtidar_Goshti_Book_Cover_F-1-150x232.jpg?v=1774279686","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/gamtidar-goshti","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}