Sale price  Rs. 150.00 Regular price  Rs. 200.00
Pages: 132
Language: Marathi

गरोदरपणात आणि बाळंतपणात आईच्या व बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आहारामध्ये पौष्टिक अन्नघटक योग्य प्रमाणात असणं आवश्यक असतं. अकाली प्रसूती किंवा प्रसूती दरम्यान होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी नियमितपणे समतोल व सकस आहार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हाच विचार घेऊन डॉ. पद्मा विजय यांनी गर्भवती व बाळंतिणींसाठी सहजसोप्या पध्दतीने करता येतील व सर्व आवश्यक पोषक घटकांनी परिपूर्ण असतील अशा विविध पाककृती या पुस्तकात दिल्या आहेत. या पाककृतींबरोबर सर्व पोषक घटकांचं महत्त्व काय व रोजच्या आहारत ते किती प्रमाणात असावेत याचंही उत्कृष्ट मार्गदर्शन लेखिकेने केलं आहे.प्रमुख वैशिष्ट्यं :* पाककृती बनवण्यासाठी लागणारा पूर्वतयारीचा व कृतीचा वेळ * पाककृती सोबत दिलेला पोषण मूल्यांचा तक्ता * अचूक कृती व प्रत्येक साहित्याचं प्रमाण * प्रत्येक पाककृतीमध्ये असणारे सर्व पोषक घटक वेगळ्या चौकटीत * पाककृतींबद्दल उपयुक्त टीप्स * बाळंतिणींसाठी दुग्धवर्धक पाककृतींचा स्वतंत्र विभाग

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

गर्भवती व बाळंतिणींसाठी पोषक पाककृती | Garbhavti va balantininsathi poshak pakakruti

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like