Skip to product information
Gatha Paryavarnachi | गाथा पर्यावरणाची by Abhijeet Ghorpade | अभिजित घोरपडे""
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Pages: -
Language: Marathi

पर्यावरण म्हणजे नेमकं काय ? त्याचं तुमच्याशी काय नातं ? हवा – पाणी, नद्या – नाले, समुद्र – डोंगर, गवत – वनस्पती, प्राणी – पक्षी, कीटक – मुंगी, सूक्ष्म जीव अन् वन्य जीव या सा-यांची या सृष्टीचक्रात नेमकी काय भूमिका ?

शहरं, वाहनं, कारखाने, शेती, धरणं यांचे नेमके काय परिणाम ? प्रदूषण, कचरा, ग्लोबल वॅार्मिंग, प्लास्टिक - अशा समस्यांचा का पडतोय विळखा ? या सा-यावर काय उतारा ?

उचलता येईल का आपला खारीचा वाटा ? अशा सर्व प्रश्नांची सुबोधपणे उकल करणारी हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

गाथा पर्यावरणाची | Gatha Paryavarnachi

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like