{"product_id":"gavshiwar","title":"Gavshiwar | गावशिवार","description":"\u003cp\u003eगावशिवार या पुस्तकातील ललित लेखांचा आशय मुख्यत: माणसाच्या जाणिवांशी जोडलेला आहे. गाव, माती, शिवार, निसर्ग, सृष्टी, ऋतु प्राणी, पक्षी आणि त्यांच्यासोबत माणसाचं जगणं आविष्कृत करणारे हे सर्व लेख आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eसंवेदनशीलता हा या सर्व लेखनाला व्यापून असणारा महत्वाचा घटक आहे. हाडामांसाची माणसे ही या सर्व लेखनात आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eअशा माणसांची कहाणी लेखकाच्या लेखणीतून आकाराला आलेली आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270550581331,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Gavshivar_-_Front_Cover.jpg?v=1773818508","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/gavshiwar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}