{"product_id":"gaza-israel-sanghaesh-by-nilu-damale","title":"Gaza Israel Sanghaesh| गाझा-इस्त्रायल संघर्ष By Nilu Damale| निळू दामले","description":"\u003cp\u003eइस्त्रायल कधी नव्हे तो बेसावध राहिला…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआणि ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने त्याच्यावर जोरदार आणि चौफेर हल्ला केला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्या हल्ल्याचा प्रतिशोध घेता-घेता इस्त्रायलने गाझावर बेबंदपणे अविरत बॉम्ब हल्ले केले. घरं, दारं, माणसं, शिक्षण संस्था, हॉस्पिटल्स, रीलीफ कॅम्प्स, अॅम्ब्युलन्स काहीच सोडलं नाही. गाझा जवळपास उद्ध्वस्त झालं…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहा झाला वर्तमान. पण पॅलेस्टाइनचा या वादग्रस्त तिढ्याला इतिहास आहे तो अनेक शतकांपासूनचा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविशेषतः १९४८ साली इस्रायलची स्थापना झाली आणि या वादग्रस्त समस्येच्या कक्षा अनेक पटींनी रुंदावल्या.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपॅलेस्टाइनचं म्हणणं असं की, ही भूमी आमची…. तर, इस्त्रायल स्वप्न पाहतो आहे, ते संपूर्ण पॅलेस्टाइन भूमी काबीज करण्याचं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइतिहास काय सांगतो? वास्तव स्थिती काय सांगते?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुप्रसिद्ध पत्रकार-लेखक निळू दामले मुळात जाऊन या प्रकरणाचा उलगडा करतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआणि सद्य घटनांचे तपशीलही सांगतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअतिशय गुंतागुंतीचा तिढा सहज, सोप्या शैलीत सांगणारं पुस्तक..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eगाझा-इस्त्रायल संघर्ष\u003c\/strong\u003e !\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":50567431749715,"sku":null,"price":306.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/GAZACover-1-2.jpg?v=1790589857","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/gaza-israel-sanghaesh-by-nilu-damale","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}