Skip to product information
जिनोमच्या अंतरंगात | Genomechya antarangat
Sale price  Rs. 296.00 Regular price  Rs. 395.00
Pages: -
Language: marathi

१९व्या शतकात ग्रेगोर मेंडलने आनुवांशिकता शोधण्यासाठी वाटाण्याच्या रोपांवर काही प्रयोग केले आणि सुरुवात झाली विज्ञानातल्या एका क्रांतिकारक शाखेची अर्थात जिनॉमिक्सची! त्यानंतर बरंच संशोधन होऊन हे क्षेत्र विकसित होत गेलं आणि ते वेगाने विकसित होत आहे. आता आपण जनुकांमध्ये हवे तसे बदल करण्याच्या टप्प्यापर्यंत येऊन पोचलो आहोत. या विकासातल्या महत्त्वाच्या शोधांचा रंजक आणि रोचक इतिहास म्हणजे हे पुस्तक. हे शोध आणि प्रयोग मानवजातीच्या फायद्याचे असले, तरी त्यांमुळे निर्माण झालेले नैतिक, सामाजिक, कायदेशीर प्रश्न यांचा ऊहापोहही या पुस्तकात करण्यात आला आहे. तसंच रोगप्रतिबंध, रोगनिदान आणि औषधोपचार या क्षेत्रांत जिनॉमिक्समुळे किती आमूलाग्र बदल होत आहेत आणि ते भविष्यात कसे होणार आहेत याचा वेध घेतला आहे. जीन्स, जिनोम, डीएनए आणि आनुवांशिकता यांचा आपल्या जीवनाशी काय आणि कसा संबंध आहे, हे जाणून घेण्यासाठी वाचलंच पाहिजे असं पुस्तक… जिनोमच्या अंतरंगात !

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

जिनोमच्या अंतरंगात | Genomechya antarangat

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like