{"product_id":"girki-by-mangala-godbole","title":"Girki | गिरकी | Mangala Godbole","description":"\u003cp\u003eमंगला गोडबोले गेल्या तीन तपांपेक्षा जास्त काळ मराठी साहित्य विश्वात रममाण झालेल्या मंगला गोडबोले ह्यांचे हलकेफुलके लेखन जेवढे वाचकप्रिय आहे तेवढ्याच त्यांच्या कथाही लक्षवेधी ठरलेल्या आहेत. सामान्य सांसारिकांची सुखदुःखं टिपणाऱ्या त्यांच्या कथा एकीकडे समकालीन वास्तवाला भित असतात; तर दुसरीकडे अवघ्या माणूसपणाचाच मागोवा घेत असतात. रंगभूमी आकाशवाणी दूरदर्शन अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये जात असतांनाच वाचकांच्या मनात घर करून राहतात. म्हणूनच त्यांचा हा वाचकप्रिय कथासंग पुन्हा नव्या रुपात सादर करीत आहोत. मौलिक साहित्य कधीही जुने होत नसते.\u003c\/p\u003e","brand":"Utkarsh Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281949421651,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/IMG_9099.jpg?v=1795513591","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/girki-by-mangala-godbole","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}