Skip to product information
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Overview:
गिर्यारोहण, गिरिभ्रमण यांसारखे प्रकार तरुणाईला प्रचंड प्रमाणात आकर्षित करतात. स्वतःचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करावा लागतो, त्याचप्रमाणे साहसी सहलींचा ध्यास घ्यायचा असेल तर नियमित आणि अभ्यासपूर्ण सराव करावा लागतो, त्याची सर्व माहिती उपलब्ध असायला हवी या एकमेव उद्देशाने लिहिलेले पुस्तक म्हणजे विजय देवधर यांचे ‘गिर्यारोहण’ हे पुस्तक होय. या पुस्तकात गिर्यारोहणाची/गिरिभ्रमणाची संपूर्ण बाराखडी दिलेली असून, त्यासाठी भारतात कुठल्या संस्था कार्यरत आहेत, त्यासंदर्भात विविध प्रशिक्षण घ्यायचे असेल तर त्यासंबंधीत योग्य ते मार्गदर्शन या पुस्तकात दिलेले आहे. साहसी क्रीडा प्रकारांचा मागोवा लेखक आणि गिर्यारोहक विजय देवधर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण असा या पुस्तकात मांडलेला आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available