{"product_id":"gitayog-adhyay-18","title":"Gitayog : Adhyay 18 | गीतायोग : अध्याय १८","description":"\u003cp\u003eडॉ. श्री बालाजी तांबे यांनी साम मराठी या वाहिनीवर श्री गीतायोग - शोध ब्रह्मविद्येचा या कार्यक्रमात एकविसाव्या शतकाचा संदर्भ ठेवून केलेल्या भगवद्गीतेच्या श्लोकांच्या विवेचनावर आधारित या पुस्तकाची मांडणी केलेली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eसध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीत व मनःस्थितीत सुखशांती व अंतिम कल्याणाची विद्या देणारी ब्रह्मविद्या या चिंतनातून आपल्यासमोर उलगडली जाते. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270549925971,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Gitayog18_Cover_Front.jpg?v=1773818475","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/gitayog-adhyay-18","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}