Skip to product information
Sale price
Rs. 149.00
Regular price
Rs. 165.00
श्री गीतयोग - शोध ब्राहमविद्येचा या पुस्तकात श्रीमद्भगवद् गीतेच्या श्लोकांवर अत्यंत छोटीशी व अल्पमतीने चर्चा केली आहे.
ही चर्चा चिंतन व अभ्यासास प्रवृत्त ठरून भगवंतांची कृपा साधकावर होऊन त्याला व्यवहारात कर्म मार्गदर्शन, पूर्ण समाधान व शांती मिळो. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours