Skip to product information
गोवा लग्नाख्यान | Goa Lagnakhyan by विनायक विष्णू खेडेकर | Vinayak Vishnu Khedekar
Sale price  Rs. 162.00 Regular price  Rs. 180.00
Language: Marathi

लग्न हा एक संस्कार, विधी, समारंभ म्हणून मानला जात असला तरीही तो खरा संस्कृतिदर्शक आहे. उच्चभ्रू लोक सोडले तर लग्नविधींचा अभ्यास हा त्या विशिष्ट भूप्रदेशाचा, तेथील जनजातींचा अभ्यास आहे.

केवळ सांस्कृतिकच नव्हे तर समाजशास्त्रीय, मानववंशशास्त्रीय, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक आणि गावातील जाती-जमातीतील परस्पर संबंधांचा अभ्यास आहे. तद्वत् हा सामाजिक इतिहास आहे आणि या नजरेतून एकूण लग्नविधींचे परिशीलन आणि त्यावर चिंतन, मनन केल्यास इतिहासातील सनावळी सोडून इतर अनेक घटकांवर प्रकाश पडू शकतो. हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Goa Lagnakhyan | गोवा लग्नाख्यान

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like