Skip to product information
Goshta Manasachi
Sale price  Rs. 360.00 Regular price  Rs. 399.00
Pages: 236
Language: Marathi
Overview:
‘गोष्ट माणसाची’ या पुस्तकात शीर्षकात वर्णन केल्याप्रमाणे माणसाच्या उत्क्रांतीची गोष्ट सांगितली आहे. विश्व, पृथ्वी, सृष्टी आणि स्वतःच्या अस्तित्वाबद्दलची मानवाची जिज्ञासा त्याला संशोधनाकडे कशाप्रकारे घेऊन गेली, याचा सखोल आढावा पुस्तकात आढळतो. मानवाने प्रगतीच्या नावाखाली केलेली बेसुमार वृक्षतोड, मोबाईलच्या अतिवापराने होणारे मानवाचे नुकसान यांसारखे ज्वलंत प्रश्न या कवितासंग्रहातून हाताळले आहेत. मानवी बुद्धिमत्ता, आकलनशक्ती आणि सतत नव्याने शोध घेण्याची वृत्ती यांचे सुंदर विश्लेषण पुस्तकात केलेले आहे. मानवाची उत्क्रांती ही फक्त वैज्ञानिक संकल्पना न ठेवता, पुस्तक ती कथा शैलीत आणि रंजक पद्धतीने मांडते, त्यामुळे वाचक गुंतून राहतो. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Book cover type

You May Also Like