{"product_id":"goshti-purun-uranarya-part-7","title":"गोष्टी पुरून उरणाऱ्या (भाग – ७) | Goshti purun uranarya bhag 7","description":"\u003cp\u003eया आहेत लहान मुलांना ‘पुरून उरणाऱ्या’ ताज्या गोष्टी. हातात पडल्या तर मोठी माणसं सुद्धा वाचल्या शिवाय सोडणार नाहीत अशा! यातली कुठलीही गोष्ट तोंडाचा चंबू करून वाचायची गरज नाही. प्रत्येक गोष्टीच्या वाटेत थट्टा विनोद, गमती-जमती यांची कारंजी आहेत. शिवाय मोजक्या जागी सुप्रसिद्ध चित्रकार पुंडलिक वझे यांनी काढून दिलेली खुमासदार प्रसंग चित्र ही आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची रंगत वाढली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232590458963,"sku":null,"price":65.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Goshti-Purun-Uranarya-Part-7Front-1.jpg?v=1795070978","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/goshti-purun-uranarya-part-7","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}