Skip to product information
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
विश्वाच्या अफाट पसार्या नं मती गुंग होत असतानाच इतक्या असाध्य आणि अनाकलनीय वाटणार्याी विश्वातल्या रहस्याशी माणसानं घेतलेली टक्कर म्हणजे एका साहसकथेप्रमाणेच वाढेल, अशीही एक आशा आहे. निदान मला तरी हे सगळं वाचताना आणि हे लिहताना तसं वाटलं एवढं नक्की !
माझं बहुतांशी वाचन आणि विचारं जरी इंग्रजीतून चालले असले, तरी हे पुस्तक मी मुद्दामहूनच मराठीतून लिहितोय. ISBN No.
:31687 Author :Achyut Godbole Publisher :Deepastambh Prakashan Binding :Paperback Pages :210 Language :Marathi Edition :1st/2013 हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours