{"product_id":"gudh-katha-niyatichya-prakash-kulkarni","title":"गूढ कथा नियतीच्या (प्रकाश कुलकर्णी) | Gudh Katha Niyatichya Prakash Kulkarni","description":"\u003cp\u003eमाझ्या बहुतेक कथांचा पाया हा आध्यात्मिक आहे. तो या कथा-संग्रहातून ठळकपणे जाणवेल ! त्या कथास्वरुपातून मांडलेल्या आहेत, त्यामुळे त्या वाचायला आणि समजायला सहज सोप्या झालेल्या आहेत. त्या त्या कथांचे नेमके सार किंवा बोध हे स्पष्ट न करता ते तुमच्यावर सोडलेले आहे. जीवनात काही धक्के (jerk) असे येतात की त्या वळणावर आपली गाडी निराळ्याच ट्रॅकवर येते. मी दत्त संप्रदायी असल्याने मला बसलेला धक्का हा सकारात्मकच होता. गुरुंच्या पदस्पर्शाने कोणताही दगड पावन होतो असे म्हणतात, त्याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेत आहे.\u003c\/p\u003e","brand":"Udveli Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68271348547667,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Front-Goodh-katha-niytichyabCover-scaled.jpg?v=1795442585","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/gudh-katha-niyatichya-prakash-kulkarni","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}