{"product_id":"gujrat-paryatan-bhugol","title":"गुजरात पर्यटन भूगोल | Gujrat Paryatan Bhugol","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्रातील जनतेला गुजरातमधील पर्यटन स्थळांसंदर्भात उत्कंठा निर्माण व्हावी व त्यांनी गुजरातमधील पवित्र स्थळांना भेट द्यावी हा प्रामाणिक हेतु नजरेसमोर ठेवून गुजरातचा पर्यटन भूगोल हे पाठ्यपुस्तक किंवा संदर्भग्रंथ महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील विद्यार्थी व प्राध्यापक वृंदाच्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रम, संशोधन कार्य करणारे व पर्यटकांसाठी एक मार्गदर्शक पुस्तक म्हणून आपणा सर्वांना आवडेल व पसंत पडेल यात शंका नाही.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281314050131,"sku":"9.78939E+12","price":525.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Gujrat_20Parytan_20Bhugol_20Front_20page.jpg?v=1795504421","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/gujrat-paryatan-bhugol","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}