Skip to product information
गुणीजनांचे कलाविष्कार | Gunijannanche Kalavishkar Meghna Sane
Sale price  Rs. 300.00 Regular price  Rs. 400.00
Pages: -
Language: Marathi

हे पुस्तक मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या जगभरातील प्रवासाची एक सुंदर साक्ष आहे. मराठी माणूस भारतापासून दूर कोठेही गेला तरीही तो आपली संस्कृती विसरत नाही. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जर्मनी, केनिया, हाँगकाँग अशा अनेक देशांतील मराठी मंडळांच्या कार्याचा, त्यांच्या सांस्कृतिक उपक्रमांचा आणि त्यांच्याद्वारे होणारा मराठी संस्कृतीचा प्रसार याची माहिती या पुस्तकातून मिळते. आजच्या काळातील परदेशातील उपक्रमांचा हा एक दस्तऐवज आहे. लेखिका मेघना साने यांनी देश विदेशातील मराठी जनांशी मैत्रीसंबंध प्रस्थापित करून परदेशातील मराठी जनांच्या प्रवासाला शब्दबद्ध केले आहे. केवळ परदेशातीलच नव्हे तर भारतातीलही गुणीजनांनी सादर केलेल्या कलाविष्कारांचे कौतुक त्यांनी स्वतःच्या अनुभवातून यात केलेले दिसते. मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्यांना हे पुस्तक निश्चितच आवडेल.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

गुणीजनांचे कलाविष्कार | Gunijannanche Kalavishkar Meghna Sane

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like