{"product_id":"gurjar-boli-mhani-ukhane-aani-vakaprachar","title":"गुर्जर बोली म्हणी, उखाणे आणि वाकप्रचार | Gurjar Boli Mhani, Ukhane Aani Vakaprachar","description":"\u003cp\u003e‘गुर्जर’ या जातीची एक वैशिष्ट्यपूर्ण स्वतंत्र बोली आहे. ही गुर्जर बोली ‘जातनिदर्शक बोली’ असून तिला ‘गुर्जर बोली’ या नावानेही ओळखले जाते. ही गुर्जर बोली खान्देशातील अहिराणी या बोलीपेक्षा स्वतंत्र, वेगळी व वैशिष्टपुर्ण बोली आहे. लोकसाहित्यातील म्हणी, उखाणे, वाक्प्रचार ही महत्त्वाची अंगे असून यामुळे लोकसाहित्य हे समृध्द आहे. म्हणी, उखाणे प्रमाणेच वाक्प्रचारांची निर्मिती ही सहज व उत्स्फूर्तपणे, नकळत होत असते. लोकजीवनातील संज्ञापनप्रसंगी स्वाभाविकपणे प्रसंगोपात म्हणीप्रमाणेच वाक्प्रचार मूर्तरूप धारण करीत असतात. हे वाक्प्रचार म्हणीसारखेच असतात. म्हणी व वाक्प्रचारांच्या रचनेत साम्य असते. परंतु वाक्प्रचारापेक्षा म्हणी ह्या रचनेदृष्ट्या लांबट व पसरट असतात. तर वाक्प्रचार हे लहान-लहान असतात. शब्दांचा वापर म्हणीपेक्षा वाक्प्रचारात कमी असते. प्रस्तुत पुस्तकात गुर्जरी बोलीतील म्हणी, उखाणे व वाक्प्रचार यांचा लोकसाहित्याच्या अंगाने अभ्यास करण्यात आलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281357992019,"sku":"9.78939E+12","price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Gurjar_20Boli_20-_20Mhani_2C_20Ukhane_20Aani_20Vakprachar_20front.jpg?v=1795504747","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/gurjar-boli-mhani-ukhane-aani-vakaprachar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}