{"product_id":"gypsy-by-ketan-mangaonkar","title":"#Gypsy | # जिप्सी By Ketan Mangaonkar | केतन माणगांवकर","description":"\u003cp\u003eही गोष्ट आहे एका फिरस्त्याची… दिशाहीन झालेल्या भटक्याची… स्वतःचा शोध घेत निघालेल्या एका तरुणाची…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही गोष्ट आहे एका प्रवासाची… या प्रवासातल्या भल्या-बुऱ्या माणसांची… ही गोष्ट आहे जिवलग मित्रांची… त्यांच्यातल्या अतूट नात्याची… ही गोष्ट आहे हातून निसटून गेलेल्या रिलेशन्सची… आणि पुन्हा नव्याने गवसणाऱ्या प्रेमाची…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही गोष्ट आहे तुमची-आमची… सगळ्यांची… तुमच्या-आमच्या आतल्या वाट चुकलेल्या एका जिप्सीची…!\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45883519991891,"sku":null,"price":320.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Gypsy_cover.jpg?v=1785393013","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/gypsy-by-ketan-mangaonkar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}