{"product_id":"ha-itakach-khel-aahe-by-nachiket-jog","title":"Ha Itakach Khel Aahe| हा इतकाच खेळ आहे By Nachiket Jog| नचिकेत जोग","description":"\u003cp\u003eनचिकेतची कविता कधी कधी सोपी वाटते, कधी गूढ वाटते तर कधी तरी मोठं तत्वज्ञान सहज सांगून जाते.\u003cbr\u003eत्याची कविता एखाद्या तत्वज्ञासारखी शेखी मिरवत नाही, तर जिवलग मित्रासारखी खांद्यावर हात ठेवत समजावते.\u003cbr\u003eनचिकेतच्या कवितेला एक हळवी किनार देखील आहे. ती आपले मुद्दे धसमुसळेपणाने न मांडता तरलपणे सांगते. ती आपले विचार लादत नाही, उलट, 'हे आहे हे असं आहे बाबा!' असं म्हणत आरसा दाखवते.\u003cbr\u003eत्याच्या कवितेच्या आशयाचा परीघ खूप मोठा आहे. हा कवितासंग्रह प्रत्येक वाचकाने 'संग्रही' ठेवावा, असा जमून आलाय,\u003cbr\u003eतो वाचकांना नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे.\u003c\/p\u003e","brand":"हेडविग मीडिया हाऊस | Hedwig Media House","offers":[{"title":"Default Title","offer_id":50530894381139,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_5_a7573c7d-fe50-49d0-ace3-cf118a506db4.jpg?v=1790234847","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/ha-itakach-khel-aahe-by-nachiket-jog","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}