{"product_id":"ha-jay-navacha-itihas-aahe-हा-जय-नावाचा-इतिहास-आहे-by-anand-sadhale-आनंद-साधले","title":"Ha Jay Navacha Itihas Aahe|हा जय नावाचा इतिहास आहे By Anand Sadhale|आनंद साधले","description":"\u003cp\u003eजे राज्य यःकश्चित जुव्याच्या डावासाठी युधिष्ठिराने घालविले, त्या राज्याची तो आपल्या अनुपेक्षा अधिक किंमत करताना पाहून जी पत्नी त्याच्यासाठी तिळतिळ झिजली तिचा तळतळाट होणार नाही तर काय ? जे राज्य युधिष्ठिराने जुगार मांडून उधळले, जे त्याने पुन्हा दुर्योधनयुद्धात जुव्यावर लावले, पुढे जे प्राप्त झाल्यावर ते सोडून क्षुल्लक कारणासाठी वनात जाण्याचे नाटक शतवार केले, त्या राज्याची किंमत तो यावेळी पतिव्रता पत्नीच्या अनुपेक्षा अधिक करीत होता. क्षणैक जुव्याचा डाव हा पत्नीच्या बहुमोल शीलापेक्षा अधिक किमतीचा असे त्याने आपल्या वर्तनाने सिद्ध केले होते. ज्या धर्माचे डांगोरे पिटावयाचे त्याने युधिष्ठिरास ही अंतःप्रेरणा दिली होती ही युधिष्ठिराची आणि त्याच्या धर्माची केवढी शोकांतिका! ही द्रौपदीच्या देदीप्यमान पातिव्रत्याची केवढी घोर विटंबना \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Majestic Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45284639539283,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/111350_PIC_1536133851.jpg?v=1780561912","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/ha-jay-navacha-itihas-aahe-%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%af-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87-by-anand-sadhale-%e0%a4%86%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%b2%e0%a5%87","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}