{"product_id":"haendal-vith-kear-malika-amar-shekh","title":"हॅन्डल विथ केअर | Haendal Vith Kear","description":"\u003cp\u003eही कादंबरी म्हणजे मनुष्यजातीच्या अस्तित्वाची न संपणारी गोष्ट आहे. एका अर्थी लेखिकेचा हा व्यक्ती आणि समष्टीच्या अर्थाने चिंतनशील उत्क्रांत प्रवासच आहे. मनुष्यजातीविषयीची त्यांची चिंतनशीलता तुम्हा-आम्हाला अंतर्मुख करून जीवनाला सामोरे घेऊन जाणारी अशी आहे. ही न संपणारी गोष्ट तुमची, आमची सर्वांचीच आहे. या कथेतील पात्रांना लेखिका खेळवत नाही तर, ही पात्रे लेखिकेलाच न संपणाऱ्या मानवी जीवनाच्या अस्तित्त्वाला स्वीकारायला लावतात. मानवी जीवनातले सर्व तऱ्हेचे अंतर्विरोध, भावनांचा कल्लोळ आणि अगतिकता सर्वच काही — मानवी जीवनाचे जे भले-बुरे आहे ते या कादंबरीतून व्यक्त होते. लेखिकेने केलेला मानवी जीवनाचा हा प्रत्यय तुम्हा-आम्हाला अंतर्मुख केल्याशिवाय राहणार नाही. सरासरी आयुष्याच्या मर्यादा ओलांडून हा जीवनाचा खळाळता पारदर्शी प्रत्यय, प्रवास, ही नेव्हर एंडिंग स्टोरी तुम्हालाही सर्जनशीलतेचा अनुभव देऊन जाईल.\u003c\/p\u003e","brand":"Popular Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68284412166227,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Handle-With-Care-front-cover.png?v=1795522265","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/haendal-vith-kear-malika-amar-shekh","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}