Skip to product information
हॅलोवीन पार्टी | Hallowe'en Party by मधुकर तोरडमल | Madhukar Toradmal
Sale price  Rs. 279.00 Regular price  Rs. 310.00
Language: Marathi

एका हॅलोवीन पार्टीत तेरा वर्षांची छोटी जॉइस आपण खून होताना पाहिल्याच्या बढाया मारते. मात्र कोणीच आपल्यावर विश्वास ठेवत नाही हे पाहून ती तावातावानं निघून जाते. काही वेळातच तिचा मृतदेह विलक्षण गूढ परिस्थितीत सापडतो.

हॅलोवीनसाठी सफरचंद टाकलेल्या टबमध्ये बुडवून तिला मारण्यात आलेलं असतं. हर्क्युल पायरोला ताबडतोब या ‘भुताटकी’चा शोध लावण्यासाठी पाचारण करण्यात येतं. मात्र पायरोसमोर एक कोडं आहे...

हा शोध एका खुनाचा आहे की दोन? ‘हर्क्युल पायरोचे घवघवीत यश.’ - डेली मिरर हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

hallowe-en-party

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like