Skip to product information
राजा हर्षकृत प्रसिद्ध नाटिका रत्नावली. साहित्यशाखातील नियमांना तंतोतंत अनुसरणाऱ्या या नाटिकेमध्ये तत्कालीन संपन्न समाजाचे दर्शन घडते.
सदर पुस्तकात मूळ संहिता, मराठी अनुवाद व विवेचक टीपांचा समावेश आहे. त्याबरोबर विद्यार्थ्यांना अध्ययन सुलभ होण्यासाठी प्रत्येक अंकाचा रसास्वाद, व्याकरणविषयक टीपाही आहेत.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours