Skip to product information
Sale price
Rs. 306.00
Regular price
Rs. 340.00
हसणे हा मनुष्याचा धर्म आहे. हसवणे ही कला आहे. चांगला विनोद सुसंस्कृत जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो. अनेक मोठ्या माणसांनी आपला जीवनसंघर्ष विनोदबुद्धीने बोथट केला आणि स्वतःला व इतरांना तणावमुक्त केले. चांगला विनोद खूप मोठ्या समाजाला एकाच वेळी आनंद देऊ शकतो. विनोद जीवनाला नवा दृष्टिकोन देतो. दुःख कुरवाळत बसण्यापेक्षा त्यावर मात करायला शिकवतो.
न हसता व्यतित केलेला दिवस वाया घालवलेला दिवस समजावा. चार्ली चॅपलीन
A person without a sense of humour is like a wagon without springs.
- Henry Ward Beecher
You may not be able to change a situation, but with humour you can change your attitude about it.
- Allen Klein
Pickup available at HO
Usually ready in 24 hours