Skip to product information
हार्ट अ‍ॅटॅक आणि सुखी-समृध्द जीवन | Heart aaetaek aani sukhi samrudhda jivan
Rs. 125.00
Pages: 96
Language: Marathi

हृदयविकार टाळण्यासाठी व हृदयविकारातून सावरण्यासाठी… बदललेल्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराने ग्रस्त असणार्‍याचं प्रमाण सर्वत्र दिवसेंदिवस वाढतं आहे. विशेषत: तरुणांमध्ये आणि स्त्रियांमध्येही हृदयविकाराच्या रुग्णांत झालेली लक्षणीय वाढ चिंताजनक वाटणारी आहे. मात्र योग्य व नियमित व्यायाम, सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य जीवनशैली ही ‘त्रिसुत्री’ अंगिकारल्यास हृदयविकारावर मातही करता येते हेही तितकंच खरं आहे. हे पुस्तक याचविषयी संपूर्ण मार्गदर्शन करतं. ठळक वैशिष्टये 0 हृदयाचं कार्य कसं चालतं? 0 हृदयविकाराची कारणं कोणती? 0 उच्चरक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी? 0 कोलेस्टेरॉलमुळे कोणते धोके संभवतात? 0 अंजायनाशी मुकाबला कसा कराल? 0 हृदयविकाराच्या रुग्णांनी कोणते व्यायाम करावेत? 0 हृदयविकार टाळण्याकरिता जीवनशैली कशी असावी? 0 हार्ट अ‍ॅटॅक किंवा हृदयविकार कसा टाळाल? 0 हार्ट अ‍ॅटॅक आल्यास कसे सामोरे जाल? 0 अ‍ॅटॅक येऊन गेल्यानंतर कोणती काळजी घ्याल?

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

हार्ट अ‍ॅटॅक आणि सुखी-समृध्द जीवन | Heart aaetaek aani sukhi samrudhda jivan

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like