Skip to product information
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Overview:
पर्वतराज हिमालय भारताची अस्मिता तर आहेच, त्याचबरोबर येथील भौगोलिक, धार्मिक आणि पर्यावरणाशी संबंधित आगळेवेगळेपणा या पर्वतरांगांना अधिकच खास बनवतो. या पर्वतरांगांमधील उंच उंच गिरिशिखरे गिर्यारोहकांना साद घालतात. मात्र हिमालय रांगांमधील पर्वत जितके दिसायला सुंदर, तितकेच ते चढाईला कठीण आहेत. या पर्वतांची उंची, वैशिष्ट्ये, पर्वतांशी जोडल्या गेलेल्या कथा आणि आठवणी यांचा सुरेख संगम हिमालयातील पर्वत या पुस्तकात पाहायला मिळतो. शिवाय या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पर्वताविषयी अधिक व सचित्र माहिती प्रत्यक्ष लेखकाकडूनच दृकश्राव्य स्वरूपात ऐकण्याची संधी प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी असलेल्या क्यूआर कोडने उपलब्ध करून दिली आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available