{"product_id":"himalaywasi-gurunchya-yogi-shishyache-atmakathan-apprenticed-to-a-himalayan-master","title":"Himalaywasi Gurunchya Yogi Shishyache Atmakathan | हिमालयवासी गुरुंच्या योगी शिष्याचे आत्मकथन","description":"\u003cp\u003eगिर्यारोहणाचा छंद जोपासायचा तर त्याबरोबर येणारी आव्हाने, खडतर प्रवास, धोकेही स्वीकारायला हवेत आणि त्यातून सुरक्षितपणे शिखरावर पोहोचण्याची जिद्द बाळगायला हवी. आणि अशी जिद्द बाळगणाऱ्या माणसांना गिरिशिखरे कायमच साद घालतात.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्यातही हिमालयातील गिरिशिखरे पादाक्रांत करण्याची इच्छा प्रत्येक गिर्यारोहकांचे स्वप्न असते. हिमालयातील दिवस या पुस्तकात हिमालयातील अवघड, कस पाहणाऱ्या गिरिशिखरांवरील चढाईचे अनुभव तर आहेतच, पण त्याबरोबर तेथील निसर्ग, प्राणी, पक्षी, माणसे, अशा विविध विषयांवर लेखकाचे प्रत्यक्षानुभव या पुस्तकात मांडले आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eहिमालयातील अद्भुत वातावरण हे पुस्तक आपल्यासमोर उभे करते. त्याचबरोबर एव्हरेस्ट आणि हिमालयातील अन्य मोठमोठ्या शिखरांवरील चढाईसंदर्भातील वाचनीय अनुभव हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270548189267,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Himalaywasi_-_Front_Cover.jpg?v=1773818318","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/himalaywasi-gurunchya-yogi-shishyache-atmakathan-apprenticed-to-a-himalayan-master","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}