{"product_id":"hirwa-lena","title":"Hirwa Lena | हिरवं लेणं","description":"\u003cp\u003e· ‘ हिरवं लेणं ’ हा कवयित्री विद्या पानपाटील - वाघ यांचा पहिला काव्यसंग्रह आहे . · शेती , शेतकरी , निसर्ग , पंचतत्त्व आणि मानवी जीवन यातून साकारलेल्या या काव्यरचना आहेत .\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e· या काव्यसंग्रहातील कवितांची जातकुळी शेतीनिष्ठेचा वारसा जपणारी आहे . · कृषिसंस्कृतीतल्या नोंदी कवयित्रीने आपल्या प्रगल्भ आणि चिंतनपर शैलीत केल्या आहेत .\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e· हा काव्यसंग्रह म्हणजे शेती - मातीची प्रेरक गाथा खुलवत निसर्गाचं अमीट देणं मनस्वी साजरं करणारं संग्राह्य असं ‘ हिरवं लेणं ’ आहे . हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270548058195,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/HIRAVALENAcover_Ga.jpg?v=1773818314","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/hirwa-lena","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}