Skip to product information
Hitler : jhanjhavate akramanache tantr ka prayog ek manovaigyaanik aparadhe yuddhakhoricha khoj by Pandharinath Sawant
Sale price  Rs. 450.00 Regular price  Rs. 500.00
Pages: 392
Language: Marathi

हिटलरने पोंडवर आक्रमण करेपर्यंत त्याला ब्रिटन, फ्रान्स, रशिया यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत झाली होती हे आता लपून राहिलेलं नाही. मात्र जर्मनीने रशियावर आक्रमण केल्यानंतर १९४२ मध्ये स्टालिनग्राडच्या युद्धात हिटलरला पहिला मोठा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर जर्मनीचे लष्करी कंबरडे मोडत रशिया जर्मनीच्या पूर्व सरहद्दीवर येऊन उभा राहिला.

तेव्हा १९४४ च्या जूनमध्ये युरोपच्या भूमीवर दोस्त राष्ट्रांनी प्रचंड सैन्य उतरवले व रशियाशी जुळवून घेत हिटलरचा पराभव केला. पराभवानंतर युद्धगुन्हेगार म्हणून विटंबना पत्करण्याऐवजी हिटलरने आत्महत्या केली. तेव्हा आपण सैतानाचा नाश केला, असा प्रचार पाश्चात्यांनी केला खरा पण दोन ओळींच्या मधला मजकूर वाचण्याचा प्रयत्न केला, तर वेगळाच ऐवज हाती लागतो.

तोच पंढरीनाथ सावंत यांनी या पुस्तकातून मांडला आहे. या सगळ्या घटनाक्रमात हिटलर त्याच्या वर्तुळात कसा वागला होता, कोणाला कसा खेळवत होता हे तपशीलवार मांडणारं मराठीतलं हे पहिलं पुस्तक. Hitler | Pandharinath Sawant हिटलर | पंढरीनाथ सावंत हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Hitler : Jhanjhavati Akramanache Tantra Vaprnarya Eka Psychopathic Criminalchya Yuddhakhoricha Shodh | हिटलर : झंझावाती आक्रमणाचे तंत्र वापरणाऱ्या एका सायकोपॅथिक क्रिमिनलच्या युद्धखोरीचा शोध

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like