Skip to product information
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Overview:
युवराज कोरे लिखित ‘होममिनिस्टर’ या कादंबरीचा मुख्य विषय राजकारण आहे. ही एक राजकीय सूडकथा आहे. यात होम मिनिस्टर दादासाहेब देशमुख आणि विरोधी पक्षनेते राजाराम पाटील या दोघांमधील राजकीय संघर्ष लेखकाने गोष्टीरूपात मांडला आहे. या कादंबरीत दादासाहेब देशमुख यांची पत्नी पुष्पा यांच्या भूमिकेला प्राधान्य दिले आहे. पुष्पा या एक आदर्श माणूस म्हणून कशा जगल्या याचे सविस्तर वर्णन या कादंबरीत केले आहे. त्या एक पोलिस अधिकारी म्हणून, गृहिणी आणि लेखिका म्हणून त्यांचे जीवन कसे जगतात आणि त्यातून इतरांसाठी चांगला संदेश कशा देतात हे या कादंबरीतून युवराज कोरे यांनी अगदी सहजपणे आणि कसदार भाषेत मांडले आहे. चांगला संदेश देणारी ही एक वाचनीय अशी राजकीय कादंबरी आहे. हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available