{"product_id":"home-minister","title":"Home Minister | होम मिनिस्टर","description":"\u003cp\u003eयुवराज कोरे लिखित ‘होममिनिस्टर’ या कादंबरीचा मुख्य विषय राजकारण आहे. ही एक राजकीय सूडकथा आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eयात होम मिनिस्टर दादासाहेब देशमुख आणि विरोधी पक्षनेते राजाराम पाटील या दोघांमधील राजकीय संघर्ष लेखकाने गोष्टीरूपात मांडला आहे. या कादंबरीत दादासाहेब देशमुख यांची पत्नी पुष्पा यांच्या भूमिकेला प्राधान्य दिले आहे. पुष्पा या एक आदर्श माणूस म्हणून कशा जगल्या याचे सविस्तर वर्णन या कादंबरीत केले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्या एक पोलिस अधिकारी म्हणून, गृहिणी आणि लेखिका म्हणून त्यांचे जीवन कसे जगतात आणि त्यातून इतरांसाठी चांगला संदेश कशा देतात हे या कादंबरीतून युवराज कोरे यांनी अगदी सहजपणे आणि कसदार भाषेत मांडले आहे. चांगला संदेश देणारी ही एक वाचनीय अशी राजकीय कादंबरी आहे. हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270548353107,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/HomeMinister_CoverFinal_20112023_a.jpg?v=1773818324","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/home-minister","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}