{"product_id":"ichapatra-kalachi-garaj","title":"Icchapatra : Kalachi Garaj | इच्छापत्र : काळाची गरज","description":"\u003cp\u003eइच्छापत्र हा थोडा भावनिक विषय आहे. या विषयाबद्दल अनेक समज- गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eमुळातच माहितीचा अभाव आणि जागरुकता नसल्यामुळे इच्छापत्र करण्याबाबत उदासीनता दिसून येते. सर्वसामान्य माणसाला या विषयावर सोप्या भाषेत कायदेशीर माहिती देणारे हे पुस्तक त्यासाठीच उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eआपल्या मृत्युपश्चात वारसांमध्ये वाद-विवाद टाळण्यासाठी आणि आपली मिळकत लाभार्थीपर्यंत पोहोचावी यासाठी आवर्जून वाचावे असे हे माहितीपर व मार्गदर्शनपर पुस्तक अत्यंत मोलाचे आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270532624467,"sku":null,"price":311.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Ichapatra_Book_Cover_F-150x232.jpg?v=1774279740","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/ichapatra-kalachi-garaj","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}