{"product_id":"ikhita-japa-guru-mantra-by-sri-m-marathi","title":"Likhita Japa - Guru Mantra By Sri M. (Marathi) | लिखित जपा -  गुरु मंत्र श्री एम  (मराठी)","description":"\u003cp\u003e‘लिखित जपा’चा सराव आणि ‘ॐ ह्रीं श्री गुरुभ्यो नमः’ या मंत्राचे पठण तुम्हाला गुरूच्या अस्तित्वाच्या जवळ घेऊन जातो. तुमचे जीवन सुसंवाद, प्रकाश आणि गुरूची अमर्याद कृपावृष्टी यांनी भरून जाते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eॐ ह्रीं श्री गुरुभ्यो नमः या मंत्राची पवित्र कंपने तुमच्या स्वत्वात प्रतिध्वनित होते व गुरूच्या तेजस्वी प्रकाशाने तुमचा मार्ग उजळून निघतो. या पुस्तकात कोणतीही कार्यपद्धती किंवा तंत्र सांगण्यात आलेले नाही – हे एका नातेसंबंधासाठीचे आमंत्रण आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eविचारपूर्वक केलेली संरचना, पवित्र उद्देश आणि आध्यात्मिक जोड यांद्वारे भक्त मंडळींना त्यांच्या साधनेत आधार मिळावा, गुरुतत्त्वाशी त्यांचे असलेले नाते अधिक दृढ व्हावे व त्यांनी श्री एम यांच्या जीवित परंपरेचा आदर करावा, या पुस्तकामागील ध्येय व उद्देश हाच आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270545666131,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Likhita_Japa_Sri_M_F_cover.jpg?v=1773722620","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/ikhita-japa-guru-mantra-by-sri-m-marathi","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}