{"product_id":"impressive-english","title":"इम्प्रेसिव्ह इंग्लिश | Impressive English","description":"\u003cp\u003eव्याकरणदृष्टया बरोबर असलेले इंग्रजी अनेकांना आत्मसात असते. परंतु सुयोग्य शब्दप्रयोग, इंग्रजीचे पैलू दाखविणारी वाक्यरचना, वाक्प्रचार इ. आपल्या लिहिण्या-बोलण्यात डोकावल्यास ते इंग्रजी, प्रभावी ठरणारे असेल. आवश्यकता असेल तेव्हा ‘प्रभावी इंग्रजी’चा सहजपणे वापर करण्याच्या दृष्टीने या पुस्तकाची सोपी रचना करण्यात आली आहे. पुस्तकाची उपयुक्तता 0 नोकरीसाठी इन्टरव्ह्यू देताना आपले वेगळेपण सिध्द होईल. 0 नोकरीत बढतीची महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍यांसाठी. 0 व्यावसायिकांना प्रभावी संभाषण व पत्रव्यवहारासाठी. 0 परभाषिक समाजात वावरताना व स्वत:च्या व्यक्तिगत विकासासाठी 0 इंग्रजी बोलू-लिहू इच्छिणार्‍यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी. 0 चांगले इंग्रजी अंगवळणी पडण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी. 0 भाषेच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी. 0 कोणत्याही भाषणात, संभाषणात व लेखनात सर्वांना उपयुक्त.\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232607760467,"sku":"978-81-86184-42-4","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Impressive-EnglishFront-1.jpg?v=1795071107","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/impressive-english","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}