{"product_id":"india-diary-marathi","title":"India Diary (Marathi) | इंडिया डायरी (मराठी)","description":"\u003cp\u003eलेखक पी.डी. देशपांडे यांनी त्यांच्या ‘इंडिया डायरी’ या पुस्तकात गेल्या ७६ वर्षांतील भारताच्या प्रगतीचा ऐतिहासिक दस्तावेज सादर केला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eऑगस्ट १९४७ ते जुलै २०२३ या कालखंडातील विविध क्षेत्रातील प्रमुख घटना आणि घडामोडींचे संशोधन आणि विश्लेषण करून त्यांनी हा लेखाजोखा सिद्ध केला आहे. भारताचे विविध क्षेत्रातील यश, मार्गात आलेल्या अडचणी आणि समोर असलेल्या आव्हानांच्या ठळक नोंदी त्यांनी या पुस्तकात अभ्यासपूर्ण आणि सोप्या शैलीत दिल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eनव्या पिढीसाठी ही ‘इंडिया डायरी’ उत्तम संदर्भ पुस्तक ठरेल. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270548025427,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/IndiaDiary_CoverFinal_a.jpg?v=1773818312","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/india-diary-marathi","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}