Skip to product information
जागतिकीकरण आणि मराठी भाषा | Jagatikikaran Aani Marathi Bhasha
Sale price  Rs. 296.00 Regular price  Rs. 395.00
Pages: 236
Language: Marathi

मराठी भाषा आणि साहित्य मरणार नाही आणि संस्कृती संपणार नाही हे खरे आहे पण त्यांच्या संवर्धनाचे काय ? हा प्रश्न विचारात घेतला पाहिजे. जागतिकीकरणाच्या मोठ्या वर्तुळात हे वर्तुळ लयास जाण्याची भीती आहे. त्यासाठी जागरूक राहून धोरणकार्य आणि कार्यदिशा ठरवाव्या लागतील. हे धोरण ठरविताना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भाषांत बोलल्या जाणाऱ्या बोलींना मूळचा जिवंतपणा राहील असे पाहावे लागेल. म्हणूनच मराठी भाषा आणि साहित्यासाठी एक वैचारिक भूमिका घेण्याची, त्यानुसार धोरण ठरविण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्ञानसंस्कृतीच्या बाबतीत तडजोड नाही ही भूमिका आत्ता आणि आत्ताच घेण्याची गरज आहे. प्रा. डॉ. प्रल्हाद जी. लुलेकर

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

जागतिकीकरण आणि मराठी भाषा | Jagatikikaran Aani Marathi Bhasha

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like