{"product_id":"jagatikikaran-aani-marathi-bhasha","title":"जागतिकीकरण आणि मराठी भाषा | Jagatikikaran Aani Marathi Bhasha","description":"\u003cp\u003eमराठी भाषा आणि साहित्य मरणार नाही आणि संस्कृती संपणार नाही हे खरे आहे पण त्यांच्या संवर्धनाचे काय ? हा प्रश्न विचारात घेतला पाहिजे. जागतिकीकरणाच्या मोठ्या वर्तुळात हे वर्तुळ लयास जाण्याची भीती आहे. त्यासाठी जागरूक राहून धोरणकार्य आणि कार्यदिशा ठरवाव्या लागतील. हे धोरण ठरविताना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भाषांत बोलल्या जाणाऱ्या बोलींना मूळचा जिवंतपणा राहील असे पाहावे लागेल. म्हणूनच मराठी भाषा आणि साहित्यासाठी एक वैचारिक भूमिका घेण्याची, त्यानुसार धोरण ठरविण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्ञानसंस्कृतीच्या बाबतीत तडजोड नाही ही भूमिका आत्ता आणि आत्ताच घेण्याची गरज आहे. प्रा. डॉ. प्रल्हाद जी. लुलेकर\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281203949651,"sku":"9.78938E+12","price":296.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Jagtikikaran_20ani_20marathi_20bhasha1_Page_01.jpg?v=1795503688","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/jagatikikaran-aani-marathi-bhasha","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}